Chhagan Bhujbal News: जातनिहाय जनगणनेला फडणवीसांचाही पाठिंबा!

Chhagan Bhujbal News Today: जातनिहाय जनगणनेला फडणवीसांचाही पाठिंबा असल्याचं मोठं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी लक्ष्मण हाके यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी ओबीसी आरक्षणाबाबत मोठं विधान केलंय. तुम्ही एकत्र राहिलात तर आरक्षण टीकेल. तसंच हे असच सुरू राहिलं तर विधानसभा आणि लोकसभेतही आम्हाला आरक्षण पाहिजे. पंकजा मुंडेंनी जातीय विरोध नसताना पाडलं. लोकशक्ती एकत्र येते तेव्हा सत्ताशक्ती पराभूत झाल्याशिवाय राहत नाही. लोकशाहीमध्ये लोकशक्ती श्रेष्ठ आहे. मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या. जातनिहाय जनगणनेला देवेंद्र फडणवीसांचा पाठिंबा आहे. जातनिहाय जनगणना करा, असं छगन भुजबळ म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com