VIDEO: विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर Chandrashekhar Bawankule यांची Pankaja Munde यांच्याशी चर्चा

Chandrashekhar Bawankule and Pankaja Munde News: विधानपरिषद निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुर्शीची लढत, चंद्रशेखर बावनकुळेंची पंकजा मुंडे यांच्याशी चर्चा

विधानपरिषद निवडणुकांसाठी मतदान होत आहे. यादरम्यान पंकजा मुंडे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये चर्चा झाली. पंकजा मुंडे या विधान परिषदेसाठी भाजपच्या उमेदवार आहेत. पंकजा मुंडेंसोबत योगेश टिळेकर, डॉ परिणय फुके, सदाभाऊ खोत आणि अमित गोरखे हे सुद्धा विधानपरिषदेसाठी उमेदवार आहेत. पंकजा मुंडे यांना आपल्या सर्व जागा जिंकू असा विश्वास दिला आहे. महाविकास आघाडीकडून देखील विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये जिंकण्यासाठी प्रयत्न केले जाता आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंकजा मुंडे यांना आपल्या जागा निघतील असा विश्वास दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com