Central Railway News : मध्य रेल्वे अडखळली! कल्याणकडे जाणारी लोकलसेवा विस्कळीत

Central Railway News :

मध्य रेल्वेची (Central Railway) वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे ऐन कामावरुन सुटण्याच्या वेळी घरी जाणाऱ्यांना प्रवाशांना मोठा फटका बसलाय. कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवशांना नाहक मनस्तापाला सामोरं जावं लागतंय. दरम्यान, मध्य रेल्वेकडून विस्कळीत झालेली वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर केले जात आहेत. नेमक्या कोणत्या कारणामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली, त्याचं कारण समजू शकलेलं नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com