VIDEO: Alibaug च्या समुद्रात भरकटलं मालवाहू जहाज, जहाजावरील 14 खलाशांची सुखरुप सुटका

Alibaug JSW Ship News: अलिबागच्या समुद्रात JSW कंपनीचं जहाज भरकटलं, तटरक्षक दलाच्या हेलीकॉप्टरकडून बचाव कार्य.

रायगडमधून मोठी बातमी समोर येत आहे. अलिबागच्या समुद्रात भरकटलेल्या खलाशांचे बचाव कार्य सुरू आहे. अलिबाग समुद्रात JSW कंपनीचे जहाज भरकटले होते. तटरक्षक दलाच्या हेलीकॉप्टरने खलाशांना सुखरूप किनाऱ्यावर आणतानाचा थरार कैमेऱ्यात कैद झाला आहे. बार्जवर 14 खलाशी अडकून पडले होते. अॅंकरमध्ये बिघाड झाल्याने जहाज भरकटल्याची माहिती समोर येत आहे. काल पासून खलाशी अटकले होते. मात्र आता त्यांची सुखरुप सुटका करण्यात आली आहै.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com