VIDEO: Vashi मधील इनॉर्बिट मॉलला बॉम्बच्या धमकीचा ई-मेल

Vashi Bomb Threat News: नवी मुंबईतील मॉलला बॉम्बच्या धमकीचा ई-मेल, पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल.

नवी मुंबईतील वाशी मधील इनॉर्बिट मॉलमध्ये बॉम्बची धमकी देण्यात आली आहे. नवी मुंबई मधील वाशी रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या इनॉर्बिट मॉल मध्ये बॉम्ब असल्याचा ई-मेल मॉल प्रशासनाला करण्यात आला आहे. हा मॉल सर्वात गजबजलेला मॉल समझला जातो. आणि याच म़नवी मुंबई पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आहे. प्रशासनाला मॉलमध्ये बॉम्ब असल्याचा ई-मेल मिळताचा संपूर्ण मॉल खाली करण्यात आला आहे. बॉम्ब शोधक, नाशक पथक देखील घटनास्थळी दाखल झालं आहे. आता संपूर्ण मॉलची तपासणी करण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com