Video: बदलापूर घटनेनंतर भाजपाचं "हर घर दुर्गा अभियान"

आठवड्यातून कमीत कमी दोन तासिका घेतल्या जाणारेत. आयटीआय मध्ये वर्षभर आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले जाणारेत.

Badlapur Case: बदलापूर घटनेनंतर राज्यात आता 'हर घर दुर्गा अभियान' राबवलं जाणारे. राज्यातील आयटीआयमध्ये आत्मसंरक्षणाचे धडे दिले जाणारेत. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ही 'हर घर दुर्गा अभियान'ची घोषणा केलीये. या अभियानात वर्षभर ज्युदो, कराटे यांसारखे प्रशिक्षण दिले जाणारे. आठवड्यातून कमीत कमी दोन तासिका घेतल्या जाणारेत. आयटीआय मध्ये वर्षभर आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले जाणारेत. आता हर घर दुर्गा अभियानांतर्गत राज्यातील प्रत्येक शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये विद्यार्थीनींसाठी आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण वर्षभर देण्यात येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com