Rohit Pawar Ahmednagar Speech | "लढाई लढायची आणि तुतारी वाजवायची!", रोहित पवार कडाडले

भाजपाने मित्र पक्षावर अन्याय केला आहे ते पुन्हा आपल्याकडे येणार आणि आपले सरकार येणार. भाजप दोनशे पार होणार नाही अशी परिस्थिती आहे असंही रोहित पवार म्हणालेत.

Rohit Pawar Ahemadnagar Full Speech | बारामतीमध्ये मलिदा गँग आणि अहमदनगरमध्ये ताबा गँग आहे अशी टीका रोहित पवार यांनी केली. तसेच आरक्षणाप्रकरणी मराठा, धनगर, ओबीसींना फसवलं असेही पवार म्हणाले. त्याचबरोबर भाजपाने मित्र पक्षावर अन्याय केला आहे ते पुन्हा आपल्याकडे येणार आणि आपले सरकार येणार. भाजप दोनशे पार होणार नाही अशी परिस्थिती आहे असंही रोहित पवार म्हणालेत. हे सरकार शेतकरी युवा महिला सामान्य लोकांच्या विरोधात आहे मात्र फडवणीस सांगतील ही लढाई मोदी विरुद्ध राहुल गांधी आहे, त्यांना भुलू नका. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची भूमी आहे. इथे अनेक मोठे देवस्थान आहेत आणि त्यांनी आपल्याला सांगितलंय लढाई लढायची. लढाई लढायची आणि तुतारी वाजवायची. असंही रोहित पवार भाषणात म्हणालेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com