VIDEO: मोठी बातमी! BJP Raosaheb Danve यांना राज्यसभेवर पाठवणार?

c

माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री तसेच लोकसभेच्या जालना मतदारसंघाचे माजी खासदार रावसाहेब दानवे यांना भाजप राज्यसभेवर पाठवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांना पहाभवाला सामोरे जावे लागले होते. मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला महायुतीचा विरोध असल्याच्या वातावरणाचा फटका रावासाहेब दानवे यांना लोकसभा निवडणुकीत बसला होता. कॉंग्रेस महाविकास आघाडीचे कल्याण काळे या मतदारसंघातून निवडून आले होते. पण आता भाजप दानवेंना राज्यशभेवर पाठवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com