Video: मुंबईत भाजपाचं आंदोलन, Chitra Wagh काय म्हणाल्या?

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर धरणं आंदोलन केलं जातंय. या आंदोलनात भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सहभाग घेतलाय.

महिला अत्याचारप्रकरणी महाविकास आघाडीचे नेते दुतोंडी भूमिका घेत असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केलाय. महाविकास आघाडीला प्रतिउत्तर म्हणून भाजपतर्फे प्रतिउत्तर आंदोलन केले जात आहे. महाविकास आघाडीची दुतोंडी भूमिका उघड करण्यासाठी आणि बदलापूर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी भाजपच्या वतीनं आज मंत्रालय जवळ असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर धरणं आंदोलन केलं जातंय. या आंदोलनात भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सहभाग घेतलाय. काय म्हणाल्यात चित्रा वाघ? बघुयात...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com