पुणे महापालिकेत 'टक्केवारी'वरून भाजपच्या आजी-माजी नगरसेवकांमध्ये राडा

BJP Corporators Fight Over Tender Commission: तीन कोटी रुपयांच्या निविदेतील टक्केवारीवरून भाजप नगरसेवकांमध्ये वाद झाला. पुणे महानगरपालिकेत भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पुणे महापालिकेतील ‘टक्केवारी’च्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे. यावेळी वाद थेट सत्ताधारी भाजपच्या गोटातच पेटल्याचे पाहायला मिळाले. पुणे महापालिकेमध्ये टक्केवारीवर भाजपाच्या आजी माजी नगरसेवकांमध्ये जोरदार झाला. बाणेर येथील आदिवासी विद्यार्थिनींसाठी उभारण्यात येणाऱ्या निवासी शिक्षण केंद्राच्या कामावरून विद्यमान आणि माजी नगरसेविकांमध्ये महापालिकेतच जोरदार वाद झाला.

एकमेकांना शिवीगाळदेखील केली. विद्यमान नगरसेविका रोहिणी चिंते आणि माजी नगरसेविका राजश्री काळे यांच्यात महापालिका भगवत शिवीगाळ आणि वादावादी झाली. तीन कोटींच्या टेंडरमधील टक्केवारीसाठी काम रोखल्याचा आरोप काळे यांनी केला तर चिमटे यांनी हे आरोप फेटाळले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com