Chandrakant Patil News | 'माढ्याची निवडणूक भाजपसाठी कठीण', पाटलांचं मोठं विधान | Marathi News

माढ्याची निवडणूक भाजपसाठी कठीण आहे' असं विधान खुद्द भाजपचे जेष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे, माढ्यात भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

माढ्याची निवडणूक भाजपसाठी कठीण आहे' असं विधान खुद्द भाजपचे जेष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे, माढ्यात भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील आज मंगळवेढा दौऱ्यावर आले होते. पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी पाटील म्हणाले की माढ्याची निवडणूक आधीकठीण नव्हती. परंतु ती आता कठीण झाली आहे. तर सोलापूरची इतकी कठीण नसल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानानंतर माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपामध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे असे सांगितले जात आहे. दरम्यान पाटील यांच्या विधानाने माढ्याच्या राजकारणात काय ट्वीस्ट येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com