Bhayandar Fire News : भाईंदरमध्ये दुकानाला भीषण आग

Bhayandar Fire News Today : सद्गुरू शूजच्या दुकानात भीषण आग... भाईंदर पूर्व बीपी रोडवर असलेल्या सदगुरू शूजच्या दुकानात भीषण आग...घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल...

भाईंदर पूर्वच्या खारीगाव परिसरात एका चप्पलच्या दुकानाला संध्याकाळी ५.३०च्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन विभाग दाखल झाले आहे. मात्र आग कशामुळे लागली हे अद्याप माहीत नाही. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. यावेळी अग्निशमन विभागाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com