Kalyan Loksabha Update | जिंकणार तर अमचाच नेता, असं म्हणत मतदान होताच कार्यकर्त्यांचा जल्लोष

Kalyan Loksabha Update | निकाल लागताच भिवंडी लोकसभेत फुटले फटाके! बाळ्यामामाच्या कार्यकर्त्यांना विजयाची हमी..

भिवंडी लोकसभेचे उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्या कार्यकर्त्यांनी फाटके फोडून एकच जल्लोष केला. आपलाच नेता जिंकणार या विश्वासाने कार्यकर्त्यांनी फटाके फोडल्याचं सांगण्यात येतंय. लोकसभा निवडणुकांचं पाचव्या टप्प्यातलं मतदान पार पडताच, संध्याकाळी मतदान प्रक्रिया बंद झाल्यावर कार्यकर्त्यांनी हे फटाके फोडले. लोकसभा निवडणुकांचा निकाल 4 जूनला जाहीर होणार आहे. पण त्याआधी कार्यकर्त्यांचा हा उत्साह पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com