Walmik Karad : वाल्मिक कराडला धक्क्यावर धक्के, मिळाला जबरदस्त झटका | Video

Santosh Deshmukh Death Case : बीडचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या वाल्मिक कराड याला रोज नवीन धक्के बसत आहेत. एकीकडे त्याच्या पुण्याच्या फ्लॅटवर कारवाई झालेली असतानाच आता कराडला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

बीड सरपंच हत्या प्रकरणात आणखीन एक मोठी अपडेट समोर आली आहे. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला धक्क्यावर धक्के बसत आहेत. वाल्मिक कराड याच्या वाईन शॉपचं ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेलं आहे. केज नगरपंचायतीने दिलेलं प्रमाणपत्र हे रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कराड याच्या वाईन शॉपला बेकायदेशीर प्रमाणपत्र दिलेलं असल्याचं खासदार बजरंग सोनवणे यांनी म्हंटलं होतं. त्यानंतर आता ही कारवाई करण्यात आलेली आहे. काराडच्या पुण्यातील फ्लॅटवर देखील कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे कराडच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com