Video: जाम, शक्तिवर्धक बूस्ट खाताना सावधान!

भिवंडी तालुक्यात फोफावलेल्या गोदाम व्यवसायात मोठ्या प्रमाणावर अनधिकृतपणे मुदतबाह्य तसेच घातक असलेल्या साहित्यांचा साठा करून ठेवला जात आहे.

Bhiwandi News: भिवंडी तालुक्यात फोफावलेल्या गोदाम व्यवसायात मोठ्या प्रमाणावर अनधिकृतपणे मुदतबाह्य तसेच घातक असलेल्या साहित्यांचा साठा करून ठेवला जात आहे. अशाच एका गोदामाची माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त डॉ.श्रीकांत परोपकारी यांना गुप्त बातमीदाराने दिल्यानंतर शांतीनगर पोलिसांच्या विशेष पथकाने नारपोली पोलिस ठाणे हद्दीतील ओवळी ग्रामपंचायत हद्दीतील गोदामावर छापा मारून तिथून सव्वा कोटी रुपयांचा मुदतबाह्य झालेला खाद्य व सौंदर्य प्रसाधने याचा साठा जप्त केला आहे. अशी माहिती पोलिस उपायुक्त डॉ श्रीकांत परोपकारी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com