Pune Hit and Run Case | सकाळी अटक दुपारी जामीन! पुणे हिट अपघात प्रकरणात मोठा ट्विस्ट

Pune Hit and Run Case | भरधाव वेगात कार चालवत दोघांचा जीव घेणाऱ्याला अल्पवयीने मुलाचा जामीन मंजूर!

पुणे येथे भरधाव वेगात कार चालवत २ जणांचा जीव घेणाऱ्या "त्या" अल्पवयीन तरुणाला तात्काळ जामीन मंजूर करण्यात आला आहे. मध्यारात्रीच्या वेळेस भरधाव वेगात कार चालवत अल्पवयीने मुलाने 2 लोकांचा जीव घेतला होता. याप्रकरणी पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन सुट्टीच्या कोर्टात हजर केले होते. एफआयआर मधील सर्व कलम जामीनपात्र असल्यामुळे काही अटींवर त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com