VIDEO: महाराष्ट्रात अवैध टेलिफोन एक्स्चेंजचा ATS कडून भांडाफोड

ATS News: भिवंडी, नालासोपारा भागात एटीएसकडून छापेमारी, बाबूउस्मान पटेलला अटक.

एटीएसकडून बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश करण्यात आला आहे. भिवंडी नालासोपारा भागात एटीएसकडून अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली. यात ४० वर्षीय जाफर बाबूउस्मान पटेलला अटक करण्यात आली असून दहशतवादी कृत्यास मदत करत असल्याचा याच्यावर ठपका आहे. शिवाय भारत सरकारची तीन कोटींची फसवणूक केल्याचाही आरोप बाबूउस्मान पटेल याच्यावर आहे. आरोपीकडून ९ सिम बॉक्स, २४६ सिम कार्ड, ८ वायफाय राउटर, १९१ अॅंटीने, इनव्हर्टर आणि १ लाखांची रोख रक्कम बाबूउस्मान पटेलकडून जप्त करण्यात आली आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com