Video
Video: म्हाडाच्या घरांची प्रतीक्षा संपली; 2030 घरांसाठी उद्यापासून करता येणार अर्ज
Mhada Home News: म्हाडाचे घर खरेदीदारांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. म्हाडाच्या घरांची प्रतीक्षा संपली आहे. उद्यापासून दुपारी 12 वाजल्यापासून 2030 घरांसाठी अर्ज करता येणार आहे.