Video: कलेच्या माध्यमातून बदलापूर घटनेचा निषेध

ही कलाकृती साकार करण्यासाठी सचिन खरात यांना 4 तासांचा अवधी लागल्याचं ते सांगतात.

Solapur News: बदलापूर घटनेच्या निषेधार्थ प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने व्यक्त होतायत. सोलापुरातील चित्रकार सचिन खरात यांनीही आपल्या कलेच्या माध्यमातून बदलापूर घटनेचा निषेध नोंदवला आहे. बदलापूर घटनेवर भाष्य करणारे चित्र सचिन खरात यांनी रेखाटलं आहे. या चित्राच्या माध्यमातून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठीचा संताप चित्रकाराने आपल्या चित्राच्या माध्यमातून रेखाटला आहे. ही कलाकृती साकार करण्यासाठी सचिन खरात यांना 4 तासांचा अवधी लागल्याचं ते सांगतात. एक चित्रकार एखाद्या घटनेचा कशा पद्धतीने निषेध करतो हे या व्हिडीओ मधून दिसून येतंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com