शिवचरित्राचे नवीन पैलू जगासमोर येणार! France मध्ये सापडली शिवरायांची नवीन अप्रकाशित बखर

Chhatrapati Shivaji Maharaj History | फ्रांन्समध्ये सापडली छत्रपती शिवाजी महाराज यांची प्राचीन आणि अप्रकाशित बखर

फ्रान्समध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जुनी, अप्रकाशित अशी प्राचीन बखर सापडली आहे. ही बखर मोडी लिपीत आहे. या बखरीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा संपूर्ण कारकिर्द आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीचा प्रारंभ आहे. या बखरीतून शिवचरित्राचे अनेक नवीन पैलू समोर येण्याची शक्यता आहे. नॅशनल लायब्ररी ऑफ फ्रान्स येथे काही जुनी कागदपत्रे चाळत असताना पुण्यातील इतिहास संशोधक गुरुप्रसाद कानिटकर आणि मनोज दानी यांना ही बखर सापडली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com