Video: 'थापाड्यांची, खोटारड्यांची भ्रमाची लंका जाळण्यासाठी...' Uddhav Thackeray यांचा Navneet Rane यांच्यावर हल्लाबोल!

Uddhav Thackeray and Sharad Pawar on Navneet Rana: ते अमरावतीत आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत बोलत होते. उद्धव ठाकरेंसोबत शरद पवार यांनीही नवनीत राणांवर निशाणा साधला

अमरावती : 'थापाड्यांची, खोटारड्यांची भ्रमाची लंका जाळण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत' असं विधान करत उद्धव ठाकरे यांनी नवनीत राणांवर टीका केली. ते अमरावतीत आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत बोलत होते. उद्धव ठाकरेंसोबत शरद पवार यांनीही नवनीत राणांवर निशाणा साधला. नवनीत राणांच्या उमेदवारीवरुन एकदा झालेली चूक पुन्हा कधीच होणार नाही, असं शरद पवार यांनी यावेळी म्हटलं. नवनीत राणांविरोधात महाविकास आघाडीनं अमरावतीत जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. यावेळी घेण्यात आलेल्या सभेत महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांनी राणांवर सडकून टीका केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com