Video
Amol Kolhe Video: अमोल कोल्हेंचा भोसरी विधानसभा मतदारसंघातील जनता दरबार रद्द, चर्चांना उधाण; मविआत बिघाडी?
Shirur News: शिरुरचे खासदार यांनी पिंपरीतील आजचा जनता दरबार रद्द केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात महाविकास आघाडीत बिघाडी असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
शिरुरचे खासदार अमोल कोल्हे आज 18 जुलै रोजी भोसरी विधानसभा मतदार संघामध्ये जनता दरबार घेणार होते. परंतु काही कारणास्तव त्यांनी आजचा जनता दरबार रद्द केलाय. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कोल्हे (Amol Kolhe) हा जनता दरबार घेतात.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. विधानसभेत महायुतीला शह देण्यासाठी मविआकडून चाचपणी सुरु आहे. दरम्यान कोल्हेंनी अचानक जनता दरबार रद्द केल्याने महाविकास आघाडीत बिघाडी असल्याचं बोललं जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.