Special Report : तुम्हारे पास क्या है? कोल्हेंच्या डायलॉगबाजीने अहमदनगरात वातावरण तापलं

Special Report : अमोल कोल्हेंच्या डायलॉगने नगरमध्ये डायलॉगवॉर..

सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगलीये ती, अहमदनगरच्या सभेत अमोल कोल्हेंनी केलेल्या डायलॉगबाजीमुळे. निलेश लंकेंच्या  प्रचारासाठी असलेल्या एका सभेत अमोल कोल्हेंनी तुफान डायलॉगबाजी केली. बॉलिवूडच्या दिवार चित्रपटातील संवाद म्हणत, अमोल कोल्हेंनी विरोधकांवर थेट निशाणा साधला. आता अमोल कोल्हेंच्या याच डायलॉगबाजीला महायुतीचे नेते राधाकृष्ण विखे पाटलांनी डायलॉगबाजीनंच जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. हमारे पास सब कुछ है, तुम्हारे पास तो सिर्फ गुंडाराज है, असा टोला विखेंनी कोल्हेंना लगावला आहे. तसेच, लोक गुंडाराजच्या विरोधात मतदान करणार असल्याचंही यावेळी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com