Amol Kolhe On Ajit Pawar Faction: मंत्रीपद न मिळाल्यावरून कोल्हेंनी अजित पवार गटाला डिवचलं

Amol Kolhe News Today: मंत्रीपद न मिळाल्यावरून खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी अजित पवार गटावर सडकून टीका केली आहे.

शरद पवार यांचा हात डोक्यावर असताना मिळणारी वागणूक आणि हात नसताना मिळणारी दिल्लीतली वागणूक हे लक्षात घेता. दिल्लीतल्या नव्या सरकारमध्ये अजित पवार गटाला एकही मंत्रीपद मिळालं नाही. यावरून शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना चांगलंच डिवचलं आहे. विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या विधानावर सुद्धा डॉ. कोल्हे यांनी मोठं भाष्य करत लोकसभा निवडणुकीनंतर सेना आणि राष्ट्रवादीचे 40 हून अधिक आमदार पुन्हा माघारी फिरतील. मात्र त्यांना घेणार का? असा प्रश्न उपस्थित करत सोडून गेलेल्या आमदारांबाबतही मोठं विधान डॉ. अमोल कोल्हे यांनी केलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com