Video
Amol Kolhe यांनी PDCC बँकेसाठी मागितलं पोलिस संरक्षण, नेमकं कारण काय?
Amol Kolhe News Today | बारामतीच्या भोर तालुक्यातील वेल्हे या PDCC बँकेच्या मॅनेजरवर निवडणूक आयोगानं निलंबनाची कारवाई केलीये. बँकेतील सीसीटीव्ही तपासलं असता मतदानाच्या आदल्या दिवशी बँक रात्रीपर्यंत उघड होती, हे आता सिद्ध झालंय.