Ambadas Danve News | दानवेंचा खळबळजनक दावा,पुन्हा एक प्रकल्प राज्याबाहेर?

ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी पुन्हा सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय.पुन्हा एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्याचा मोठा दावा अंबादास दानवेंनी ट्विटद्वारे केला आहे.

Maharashtra Politics : ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी पुन्हा सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय.पुन्हा एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्याचा मोठा दावा अंबादास दानवेंनी ट्विटद्वारे केला आहे.संभाजीनगर किंवा दाभोळ येथे 50 हजार कोटींची गुंतवणूक करुन इथेन क्रॅकिंग युनिट उभारणार होते,मात्र आता हा प्रकल्प महाराष्ट्रात न येता मध्यप्रदेशच्या सिहोर येथे उभारला जाणार आहे.ह्या प्रकल्पाचा महाराष्ट्रासाठी विचार होत असताना आता हा प्रकल्प मध्य प्रदेशात कसा गेला? असा सवालच ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडणवीस,एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांना विचारलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com