Ambadas Danve on Prasad Lad : प्रसाद लाड दलाल, अंबादास दानवे यांचा घणाघात

प्रसाद लाड दलाल आहेत अशी टीका अंबादास दानवे यांनी केली आहे. तसेच आपण आपल्या भुमिकेवर ठाम आहोत असेही दानवे म्हणाले.

ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाजप नेते प्रसाद लाड यांनी शिवीगाळ केली होती. आपल्या भुमिकेवर आपण ठाम आहोत असे विधान अंबादास दानवे यांनी केले आहे. दानवे म्हणाले की मला निलंबीत केले तरी फरक पडणार नाही, मी शिवसैनिक आहे. प्रसाद लाड स्वतः दलाल आहेत. त्यांच्या नावाच्या अनेक एजन्सी आहेत. तसेच पत्रकारांनी दानवे यांना प्रसाद लाड जर बाहेर भेटले असते तर यावर मिष्कीलपणे फक्त प्रसाद असे म्हणाले. दुसरीकडे भाजप नेते आक्रमक झाले असून दानवे यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी भाजप नेत्यांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com