Akshay Kumar: मोठी बातमी! बॉलीवुड अभिनेता अक्षय कुमारला कोरोनाची लागण!

Akshay Kumar infected With Corona News: अभिनय क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर आली आहे.बॉलीवुड अभिनेता अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाली आहे.

अक्षय कुमार अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या शाही विवाहसोहळ्याला हजेरी लावणार नाही. बॉलीवुडचा स्टार अभिनेता अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाली आहे. अक्षय कुमारची प्रकृती ठिक नसून,त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह 12 जुलै म्हणजे आज पार पडणार असून अनेक सेलिब्रिटी तसेच दिग्गज देखील या शाही विवाह सोहळ्याला उपस्थिती लावणार आहेत.परंतु अक्षय कुमार (Akshay Kumar ) या सोहळ्याला उपस्थित राहु शकणार नाहीये.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com