Ajit Pawar News | अजित पवारांची प्रचाराकडे पाठ, आता चौकशीचा घाट

जरंडेश्वर कारखाना हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित आहे. या कारखान्याची पुन्हा चौकशी सुरू झाली आहे.

मुंबई : नुकतीच लोकसभेच्या निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) मतदान (Voting) संपले आहे. हे मतदान संपताच उपमुख्यमंत्री अजित पवारांवर (Deputy CM Ajit Pawar) चौकशी सुरू झाली आहे. जरंडेश्वर कारखाना हा अजित पवारांशी संबंधित आहे. या कारखान्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. पुढच्या सहा महिन्यात यावरील चौकशी पुर्ण होणार असे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. जरंडेश्वर कारखान्याची पुन्हा चौकशी सुरु झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com