Video
Ajit Pawar News : अजित पवारांनी स्वत:च्या सुरक्षा रक्षकांना खडसावलं, नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ
Ajit Pawar Latest Update : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत:च्या सुरक्षा रक्षकांना खडसावलं. ताफा वेळेत न आल्याने अजित पवारांनी सुरक्षा रक्षकांना खडसावलं.