VIDEO : 'बायकोनेही इतका हात ओढला नाही', रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात दादा हे काय म्हणाले? पाहा व्हिडीओ

Ajit Pawar Comedy Video : बिनधास्त विधानांवरून नेहमी चर्चेत असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा एक मिश्किल कोपरखळी केली आहे.

बिनधास्त विधानांवरून नेहमी चर्चेत असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा एक मिश्किल कोपरखळी केली आहे. 'बायकोनेही इतका हात ओढला नाही' असं विधान त्यांनी एका रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात केल्याने एकच हशा पिकला आहे.

रक्षाबंधन कार्यक्रमात आलेल्या महिलांनी माझा हात धरला, ओढला,...खरं तर माझं लग्न झाल्यापासून बायकोनेही इतक्यादा माझा हात कधी ओढला नाही तेव्हा या महिलांनी हात ओढला.पण हे सगळं बहिणीच्या नात्यांनी घडलं, महिलांच्या रक्षाबंधनात अजित पवारांनी असा मिश्किल टोला केल्याने कार्यक्रमात एकच हशा पिकला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com