Video: अजित पवार अधिकाऱ्यावर संतापले, कारण काय?

'आम्ही कामाचे पैसे देतो असे काम अपेक्षित नाही, पुढच्या वेळी मी सिन्नरमध्ये आल्यावर असं चित्र दिसायला नको' असं म्हणत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

Ajit Pawar News: अजित पवार यांची सध्या जनसन्मान यात्रा सुरू आहे. यावेळी नाशिक मधील सिन्नरमधील तहसील कार्यालयाची अजित पवारांकडून पाहणी करण्यात आली. या कार्यालयातील दरवाज्याची अवस्था पाहून अजित पवार चांगलेच संतापलेत. जनसन्मान यात्रेनिमित्ताने अजित पवार सिन्नर शहरात दाखल होताच त्यांच्या हस्ते तहसील कार्यालयातील प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी कामाची पाहणी करतेवेळी एका दरवाजाची अवस्था बघून अजित पवार संतापले आणि त्यांनी 'आम्ही कामाचे पैसे देतो असे काम अपेक्षित नाही, पुढच्या वेळी मी सिन्नरमध्ये आल्यावर असं चित्र दिसायला नको' असं म्हणत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com