Video
Special Report : Ajit Pawar News | पावसाचा काकांना लाभ झाला तसा दादांना होणार का?
Ajit Pawar News Today | शरद पवार यांनी पाच वर्षांपूर्वी पावसात सभा घेतली आणि साताराची निवडणूकीचा निकाल फिरलाच ‘राष्ट्रवादी’च्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपतर्फे ही निवडणूक लढवलेल्या उदयनराजे भोसले यांचा या सभेनंतर पराभव झाला.