Ajit Pawar-Nawab Malik Special Report: दादांचं ठरलं, मलिकांचं काय? मलिकांच्या एण्ट्रीनं महायुतीची कोंडी?

राष्ट्रवादी काँग्रेसनं 85 जागांवर उमेदवार उतरवण्याची तयारी सुरु केलीये..यासाठी पार पडलेल्या बैठकीत नवाब मलिकही उपस्थित होते.

Ajit Pawar- Nawab Malik: अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी' बैठक पार पडली या बैठकीला आमदार नवाब मलिकांनीही हजेरी लावली...त्यामुळे पुन्हा वाद पेटण्याची शक्यता आहे...नागपुरात हिवाळी अधिवेशना दरम्यान मलिकांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदारांची भेट घेतली होती. त्यानंतर ते सत्ताधारी बाकावर जाऊन बसले होते. यावर भाजपनं आक्षेप घेत हात झटकले होते. आता पुन्हा मलिक अजित पवार गटात सामील झाल्यामुळे भाजप काय भूमिका घेणार याबाबत उत्सुकता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com