Ahmednagar Firing Case : कोपरगावात भरदिवसा गोळीबार, VIDEO

Ahmednagar firing case update : अहमदनगरच्या कोपरगावात दिवसाढवळ्या तरुणाने एकावर गोळीबार केला आहे. शहरातील स्वामी समर्थ मंदिराजवळील घटना घडली आहे. या गोळीबारात गोळीबारात एक तरुण जखमी झाला आहे.

Kopargaon Firing News : अहमदनगरमधील कोपरगाव भरदिवसा गोळीबाराच्या आवाजानं हादरलं. या गोळीबारात तरूण जखमी झाला आहे. शहरातील स्वामी समर्थ मंदिर परिसरात ही धक्कादायक घटना घडली.

कोपरगाव शहरात भरदिवसा गोळीबार करण्यात आला. या घटनेत तरूण जखमी झाला आहे. येथील स्वामी समर्थ मंदिर परिसरात ही घटना घडली आहे. तन्वीर बालम रंगरेज असं या घटनेत जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे. घटनेनंतर त्याला तात्काळ नाशिक येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. गोळीबार करणाऱ्याचा शोध घेण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. हा गोळीबार नेमका कुणी आणि कशासाठी केला, याचा तपास पोलीस करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com