VIDEO : Ahmedabad - Mumbai एक्सप्रेसचे कपलिंग तुटले,सुरतजवळ मोठा अपघात!

Ahmedabad - Mumbai Express Accident News : गुजरातमध्ये अहमदाबादहून मुंबईला जाणाऱ्या डबल डेकर एक्स्प्रेसचे सुरतजवळ कंपलिंक तुटून दोन तुकडे झाले

गुजरातमध्ये अहमदाबादहून मुंबईला जाणाऱ्या डबल डेकर एक्स्प्रेसचे सुरतजवळ कंपलिंक तुटून दोन तुकडे झाले, सुरत रेल्वे मार्गावर हा अपघात झाला आहे, या अपघातात कोणालाही दुखापत किंवा कोणीही जखमी नाहीये. मात्र दोन तासांहून अधिक काळ हजारो प्रवाशांचे हाल झाले.

कपलिंग तुटल्यानंतर ते जोडण्यात तब्बल दोन तास गेले, प्रवाशांचा मात्र यात खोळंबा झाला. दोन तासांनंतर एक्सप्रेस पुन्हा मुंबईकडे रवाना झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com