VIDEO: Hingoli मध्ये बैल नाहीत म्हणून मुलांना जुंपलं, Saam TV च्या बातमीची कृषीमंत्र्यांकडून दखल

Hingoli Farmer News: बैल नाहीत म्हणून भावालाच औताला जुंपले, घटनेबाबतची बातमी Saam TV ने दाखवली, कृषीमंत्र्यांचा मोठा निर्णय

हिंगोलीतील सिरळी गावात बैल नाहीत म्हणून भावालाच औताला जुंपल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. शेतीची मशागत करण्यासाठी बैल परवडत नाहीत म्हणून बालाजी पुंडगे या अल्पभूधारक शेतकऱ्याने भावालाच औताला जुंपण्याचा निर्णय घेतला. या घटनेबाबतची बातमी Saam TV ने दाखवली होती आता साम टीव्हीने दाखवलेल्या या बातमीची दखल कृषीमंत्र्यांकडून घेण्यात आली आहे. अल्पभुधारक शेतकऱ्याची ही बिकटअवस्था बघता बालाजी पुंडगे यांना बैलजोडी देण्याचा कृषीमंत्र्यांकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com