Special Report | लोकसभेचं मतदान संपलं,BJP ॲक्शन मोडवर,आमदारांचं टेन्शन वाढलं!

राज्यातील लोकसभेचं मतदान संपल्यानंतर आता भाजप ॲक्शन मोडवर आली आहे. राज्यातील मतदान संपलं असले तरी,भाजपकडून आता लोकसभेची तयारी सुरु झाली आहे.

BJP News | राज्यातील लोकसभेचं मतदान संपल्यानंतर आता भाजप ॲक्शन मोडवर आली आहे. राज्यातील मतदान संपलं असले तरी,भाजपकडून आता लोकसभेची तयारी सुरु झाली आहे.त्यासाठी भाजपने बैठक बोलवली होती.दरम्यान भाजप आमदारांचं टेन्शन चांगलचं वाढलंय.कारण आमदारांच्या कामांचं देखील आता पोस्टमार्टम करण्यात येणार आहे.लोकसभेच्या निवडणूकांचा निकाल जवळ असताना भाजप विधानसभेच्या तयारीला लागली आहे. आघाडी न मिळाल्यास आमदारांची धोक्यात येणार असल्याचं बोललं जातंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com