Asim Sarode On Atharva Sudame: अथर्व सुदामेसाठी असीम सरोदे मैदानात, थेट राज ठाकरेंना लावला फोन| पाहा व्हिडिओ

Asim Sarode Called Raj Thackeray For influencer atharva : इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे मदत करावी, अशी मागणी आसीम सरोदे यांनी केलीय. त्यासाठी त्यांनी राज ठाकरेंना फोन केलाय.

प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे वादाच्या भोवऱ्यात अडकलाय. गणेशोत्सवानिमित्त सुदामने हिंदू-मुस्लीम ऐक्यावर व्हिडिओ बनवला होता, त्यावरून अथर्व सुदामेला ब्राम्हण महासंघानं फैलावर घेतलंय. त्याला माफी मागायला लावली होती. त्याचवेळी त्याच्या मदतीसाठी नामांकीत वकील असिम सरोदे मैदानात उतरलेत. त्यांनी अथर्व सुदामेच्या समर्थनात पोस्ट केलीय. आपल्या पोस्टमधून असिम सरोदे यांनी अथर्व सुदामेनं व्हिडीओ डिलीट केल्या, ते योग्य केलं नाही, असंही म्हटलंय. यासोबतच सरोदेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे थेट मदतीची मागणी केली आहे. आपण अर्थवशी फोनवरून चर्चा करून त्याबाबत बोलतो असं राज ठाकरे म्हणाले आहेत, असं सरोदेंनी माहिती दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com