Vasant Gite News: वसंत गीतेंच्या कार्यालयावर कारवाई!
Vasant Gite News: माजी आमदार वसंत गीते यांच्या कार्यालयावर अतिक्रमण विभाग कारवाई करण्यासाठी दाखल. नाशिक पोलिसांचा मोठा फौजफाटा मुंबई नाका परिसरात तैनात करण्यात आलाय. माजी आमदार वसंत गीते यांचे समर्थक आणि कार्यकर्ते कार्यालय जवळ एकवटलेत. नाशिक महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग कार्यालय काढणार असल्याने राडा होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जातंय. सूडबुद्धीने कारवाई होत असल्याचा समर्थकांचा आरोप आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतदानवेळी माजी आमदार वसंत गीते आणि भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांच्यामध्ये बाचाबाची झाली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.