Video: ससून बेवारस रुग्ण प्रकरण, अहवाल गुलदस्त्यात

घटनेला आठ दिवस घडूनही अस्थिरोग विभाग प्रमुख, वैद्यकीय अधीक्षक यल्लाप्पा जाधव यांना एकनाथ पवारांनी पाठीशी घातलं.

Pune News: बेवारस पेशंटला सोडून दिल्या प्रकरणी चार सदस्य समितीच अहवाल गुलदस्त्यात. रितेश गायकवाड व दादा गायकवाड यांना ससून अधिष्ठाता एकनाथ पवार यांनी भेटणं टाळलं. घटनेला आठ दिवस घडूनही अस्थिरोग विभाग प्रमुख, वैद्यकीय अधीक्षक यल्लाप्पा जाधव यांना एकनाथ पवारांनी पाठीशी घातलं. ससून हॉस्पिटलमध्ये बेवारस पेशंट संदर्भामध्ये जी घटना घडली त्या घटनेला आज आठ दिवस होऊन सुद्धा त्या संबंधित हॉस्पिटलमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती अद्याप कोणतीही कारवाई नाही. त्यामुळे आता ससून बेवारस रुग्ण प्रकरण अहवाल अद्याप गुलदस्त्यातच आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com