Video
Ramtek Lok Sabha Constituency : लग्नाआधी आला आणि मतदानाचा हक्क बजावला..
Nagpur Today News | विदर्भात लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झालीये. नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघातील बेला गावात एका नवरदेवानं लग्नाआधीच मतदानाचा हक्क बजावला आहे.