मुंबईकरांच्या आरोग्यासंबंधी महत्त्वाची बातमी आहे. ३० टक्के मुंबईकर हे उच्च रक्तदाबाच्या त्रासाने ग्रस्त आहेत. उच्च रक्तदाब, विविध अवयवांवर परिणाम करतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. उच्च रक्तदाब हे जगभरातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. बीएमसी लवकरच याबाबत जागरूकता उपक्रम सुरू करणार आहे.
सुमारे तीस टक्के मुंबईकरांना उच्च रक्तदाबाचा त्रास
बीएमसी लवकरच जागरूकतेसाठी उपक्रम राबणार
उच्च रक्तदाब मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक
जीवनशैलीतील बदलांमुळे उच्च रक्तदाबाचा त्रास
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.