Video
Constitution Murder Day News: मोठी बातमी! '25 जून संविधान हत्या दिवस' केंद्राकडून अधिसूचना जारी!
Constitution Murder Day: मोदी सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 25 जून हा दिवस 'संविधान हत्या दिन' म्हणून घोषित केला आहे.
नवी दिल्ली: केंद्र सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 25 जून हा आता संविधान हत्या दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. 25 जून 1975 रोजी इंदिरा गांधी यांच्याकडून आणीबाणी लागू करण्यात आली होती. यावरुन काँग्रेसवर टीका देखील करण्यात आली होती. दरम्यान या अधिवेशनात देखील संविधान हत्या हाच मुद्दा गाजला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.