Kunbi Records : मराठवाड्यात ९ महिन्यांत १.४० लाख कुणबी नोंदी, कुठे किती? बघा VIDEO

maratha reservation News : मराठवाड्यात ९ महिन्यांमध्ये किती कुणबी नोंदी आढळल्या, किती जणांना प्रमाणपत्रे देण्यात आली यावरचा हा स्पेशल रिपोर्ट, पाहा व्हिडिओ

मराठवाड्यात ९ महिन्यांमध्ये १ लाख ४० हजार कुणबी प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. मराठा समाजाच्या ४५ हजार ४३१ कुणबी नोंदी आढळल्या होत्या. या नोंदींच्या आधारे १ लाख ४० हजार नागरिकांना कुणबी प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयातून ही माहिती देण्यात आली. कुणबी प्रमाणपत्रे देण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे, असेही विभागीय आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com