Swapnil Kusale

Indian professional Rifle Shooter Swapnil Kusale: स्वप्निल कुसाळे हा मूळचा कोल्हापूरच्या कांबळवाडी येथील रहिवासी आहे. ६ ऑगस्ट १९९५ रोजी स्वप्निलचा जन्म झाला. स्वप्निल कसाळेचे वडील सुरेश शिक्षक तर आई अनिता कांबळवाडीच्या सरपंच आहेत. नाशिकच्या क्रीडा प्रबोधिनीतून स्वप्निलने नेमबाजीचे प्राथमिक धडे घेतले. पुण्यातील बालेवाडीच्या क्रीडा प्रबोधिनीत स्वप्निलने पुढील सराव केला.
Read More
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com