World Cup 2023: वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेसाठी थम्‍स अपकडून 'तूफान उठाओ, वर्ल्‍ड कप जाओ' मोहिम लाँच

Thums Up New Campaign: थम्‍स अपकडून 'तूफान उठाओ, वर्ल्‍ड कप जाओ' मोहिम लाँच करण्यात आली आहे.
thums up
thums up saam tv
Published On

Thumps Campaign For Upcoming World Cup: थम्‍स अप हा कोका-कोला कंपनीच्‍या भारतातील स्‍वदेशी बेव्‍हरेज ब्रॅण्ड नवीन मोहिम 'तूफान उठाओ, वर्ल्‍ड कप जाओ'सह आयसीसीचा ऑफिशियल बेव्‍हरेज सहयोगी म्‍हणून क्रिकेटप्रेमींच्‍या पॅशनमध्‍ये अधिक उत्‍साहाची भर करण्यास सज्‍ज आहे.

भारतात आयसीसी मेन्‍स क्रिकेट वर्ल्‍ड कप २०२३ साठी उत्‍सुकता शिगेला पोहोचली असता थम्स अपच्‍या नाविन्‍यपूर्ण मोहिमेचा यंदा कोणता संघ आयसीसी क्रिकेट वर्ल्‍ड कप जिंकणार याबाबतच्‍या प्रत्‍येक क्रिकेट चाहत्‍याच्‍या अंतर्गत दुविधेचे निराकरण करण्‍याचा मनसुबा आहे.

thums up
IND vs WI 1st T20 Result: 200 व्या टी -20 व्या सामन्यात टीम इंडियाचा दारुण पराभव; पाहा अंतिम षटकात नेमकं काय घडलं?

क्रिकेट आपल्‍या देशवासीयांना एकत्र आणते ही बाब लक्षात घेत मोहिम भारतीय क्रिकेट चाहत्‍यांच्‍या अविरत पॅशनचा फायदा घेते.हे भारतीय क्रिकेट चाहते आगामी वर्ल्‍ड कपबाबत आपले विशिष्‍ट मत मांडत स्‍वत:ला तज्ञ देखील मानतात. या नवीन कनेक्‍शनसह थम्‍स अप देशवासीयांमधील यंदा आयसीसी मेन्‍स क्रिकेट वर्ल्‍ड कपबाबतचा उत्‍साह व अपेक्षेला सादर करते.

ही अद्वितीय मोहिम विपणनामध्‍ये नवीन बेंचमार्क स्‍थापित करण्‍यासोबत भारतीय चाहत्‍यांशी सखोलपणे संलग्‍न होण्याप्रती थम्‍स अपच्‍या कटिबद्धतेला देखील दाखवते. डेटा, तंत्रज्ञान व कन्‍टेन्‍टसह समर्थित या मोहिमेचा दृष्टिकोन थम्‍स अपला आयसीसी वर्ल्‍ड कपदरम्‍यान देशवासीयांचे प्रतीक बनवतो.

भारत अभिमानाने वर्ल्‍ड कपचे यजमानपद भूषवत असताना स्‍वदेशी ब्रॅण्‍ड क्रिकेट चाहत्‍यांना विजेत्‍या संघाबाबत अंदाज करण्‍याचे आवाहन करतो. थम्‍स अप खरेदी करत, युनिक कोड मिळवत आणि डिजिटल व्हिक्‍टरी कॉईन्‍स गोळा करत ग्राहकांना क्रिकेट सामना प्रत्‍यक्ष स्‍टेडियममध्‍ये लाइव्‍ह पाहण्‍याची संधी मिळू शकते.

thums up
Yuzvendra Chahal: ‘दिलसे बुरा लगता है भाई!’ बॅटिंगला जात असलेल्या चहलसोबत नेमकं काय घडलं? पाहा PHOTO

मोहिम भारतीयांच्‍या क्रिकेटप्रती अमाप प्रेमाला मानवंदना देखील देते आणि संपूर्ण आयसीसी वर्ल्‍ड कपदरम्‍यान कनेक्शन, सक्षमीकरण व सहयोगात्‍मक आनंदाचा प्रसार करते. या मोहिमेमध्‍ये अधिक उत्‍साहाची भर करण्‍यासाठी थम्‍स अप आयकॉनिक स्प्लिट कॅन पॅकेज वर्ल्‍ड कप विजेत्‍याबाबत क्रिकेट चाहत्‍यांमधील दुविधेला सादर करते.

या मोहिमेबाबत आपले मत व्‍यक्‍त करत कोका कोला इंडिया व साऊथ-वेस्‍ट एशियाचे स्‍पार्कलिंग फ्लेवर्सचे सीनियर कॅटेगरी डायरेक्‍टर टिश कोन्‍डेनो म्‍हणाले, ''यंदा वर्ल्‍ड कपबाबतचा उत्‍साह वाढत असताना आमची एकीकृत मोहिम 'तूफान उठाओ, वर्ल्‍ड कप जाओ'चा पहिला टप्‍पा भारतीयांच्‍या क्रिकेटप्रती प्रेमाला प्रशंसित करतो आणि चाहत्‍यांना त्‍यांच्‍या आवडत्‍या क्रिकेट संघाला पाठिंबा देण्‍यास सक्षम करतो. आमच्‍या स्प्लिट कॅन पॅकेजिंगसह थम्‍स अप आयसीसी वर्ल्‍ड कपदरम्‍यान देशवासीयांचे प्रतीक बनले आहे.''

थम्‍स अपसोबत सहयोगाबाबत आपले मत व्‍यक्‍त करत प्रख्‍यात क्रिकेट समालोचक हर्षा भोगले म्‍हणाले, ''मला आयसीसी वर्ल्‍ड कप २०२३ साठी थम्‍स अपची लक्षवेधक मोहिम 'तूफान उठाओ, वर्ल्‍ड अप जाओ'चा भाग होण्‍याचा खूप आनंद होत आहे.

भारतीय क्रिकेट चाहत्‍यांची क्रिकेटप्रती आवड पाहण्‍याचा अनुभव नेहमीच रोमांचक असतो आणि ही मोहिम या उत्‍साहाला नव्‍या उंचीवर घेऊन जाण्‍याची खात्री देते.'' (Latest sports updates)

thums up
Team India News: टीम इंडियाचं नेमकं गंडतय तरी कुठं? हातचा सामना निसटण्यामागचं कारण काय?

मोहिम जाहिरातीची संकल्‍पना ओगील्‍व्‍हीने मांडली आहे. ओगील्‍व्‍ही इंडिया (नॉर्थ)च्‍या सीसीओ रितू शारदा म्‍हणाल्‍या की ''यंदा वर्ल्‍ड कपला भारत जिंकणार की भारत जिंकेल का, या चर्चेने प्रत्‍येक भारतीयांच्‍या मनात तूफान निर्माण केला आहे. आपण आपल्‍या संघाला पाठिंबा देण्‍यासोबत ते जिंकतील असा विश्‍वास असताना आपण इतर तगड्या संघांचा फॉर्म आणि क्षमतेकडे दुर्लक्ष करू शकत नाही, ज्‍यामुळे यंदाचा वर्ल्‍ड कप निश्चितच रोमहर्षक असणार आहे. थम्‍स अपच्‍या पद्धतीने आम्‍ही या चर्चेला आमच्‍या मोठ्या आयसीसी मेन्‍स क्रिकेट वर्ल्‍ड कप २०२३ मोहिमेमध्‍ये व्‍यापून घेतले आहे. ऑफिशियल बेव्‍हरेज सहयोगी म्‍हणून आम्‍ही ऑल-प्‍लॅटफॉर्म मोहिम लाँच केली आहे, जिची सुरूवात आमच्‍या कॅन्‍सवरील चर्चेसह होते आणि वर्ल्‍ड कप जवळ येत असताना अधिक तूफानी होईल. हा पहिलाच भाग आहे, अधिक तूफानसाठी आमच्‍याशी संलग्‍न राहा.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com