Cricketer Death News: धक्कादायक! क्रिकेट खेळताना खेळाडूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Cricketer Death In Mangaluru: क्रिकेट खेळताना खेळाडूचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Cricketer Death News: धक्कादायक! क्रिकेट खेळताना खेळाडूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
crickettwitter
Published On

Mangluru Cricketer Dies By Heart attack: गेल्या काही वर्षात क्रिकेट खेळताना मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. काही खेळाडूंचा क्रिकेटच्या मैदानावर फलंदाजी करताना होतो. काहींचा चेंडू लागून मृत्यू होतो. तर काहींना क्रिकेट खेळताना अचानक हृदय विकाराचा झटका आल्याने हे जग सोडावं लागलं आहे. आता पुन्हा एका खेळाडूचा क्रिकेट खेळताना मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना मुडूपेरारा येथे घडली आहे.

Cricketer Death News: धक्कादायक! क्रिकेट खेळताना खेळाडूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Team India Selector: BCCI ची मोठी घोषणा! टीम इंडियाच्या माजी विकेटकीपरला बनवलं सिलेक्टर

मुडूपेरारातील कायराणे येथे राहणारा ३१ वर्षीय प्रदीप पुजारी क्रिकेट खेळत होता, त्यावेळी सुरुवातीला त्याच्या छातीत दुखायला लागलं. त्यानंतर त्याला लगेचच रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. कैकंबा येथील खाजगी रुग्णालयात त्याच्यावर प्रथमोपचार सुरु होते. मात्र प्रकृती खालावत असल्याने त्याला मंगळुरुतील रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र रुग्णालयात घेऊन असताना वाटेताच त्याला आपले प्राण गमवावे लागले आहेत.

Cricketer Death News: धक्कादायक! क्रिकेट खेळताना खेळाडूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Most Runs Against West Indies: रोहित, विराट नव्हे तर 'हे' आहेत वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे टॉप 3 फलंदाज

प्रदीप हा आपल्या कुटुंबातील कर्ता पुरुष होता. त्याच्या कुटुंबात आई, भाऊ आणि बहिण असं कुटुंब आहे. तो २०१२ मध्य पडुपरेरा ग्रामपंचायतीमध्ये कामाला लागला होता. प्रदीपचं निझन झाल्याने कुटुंबातील कर्ता पुरुष गेला आहे.

क्रिकेट खेळताना जीव गमावल्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही ३४ वर्षीय वसंत राठोड यांना क्षेत्ररक्षण करत असताना, हृदयविकाराचा झटका आला होता.त्यामुळे त्यांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर मांटुग्यातील जयेश मावलाला देखील क्रिकेट खेळताना आपला जीव गमवावा लागला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com