Australian Open 2022: राफेल नदालची उपांत्यपूर्व फेरीत धडक; मॅनारिनोवर मात

आतापर्यंतचा "सर्वोत्तम सामना" असल्याचे नदालने विजयानंतर नमूद केले.
Rafael Nadal
Rafael NadalSaam TV
Published On

मेलबर्न : राफेल नदालने आज ऑस्ट्रेलियन ओपनच्या चौथ्या फेरीतील सामना केवळ एका सेटमध्ये जिंकला. नदालने अ‍ॅड्रियन मॅनारिनोचा १६-१४ असा पराभव करुन स्पर्धेतील उपांत्यपुर्व फेरी गाठली. नदाल हा आत्तापर्यंत १४ व्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनची उपांत्यपुर्व फेरी गाठणारा खेळाडू ठरला आहे.

मॅनारिनोने सामना सुरू असताना दुखापतींमुळे शारीरिकदृष्ट्या संघर्ष केला. दोन सेटच्या कालावधीत त्याने फिजिओला पाचारण केले. परंतु वेळ निघून गेली हाेती. नदालने (Rafael Nadal) पुढील दोन सेटमध्ये बाजी मारली. नदालने ७-६(१४), ६-२, ६-२ असा विजय (victory) मिळवून उपांत्यपूर्व फेरी गाठली.

दरम्यान सानिया मिर्झा-राजीव या जाेडीने देखील (australian open) उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

edited by : siddharth latkar

Rafael Nadal
मोदी सरकार ही निरोध बनवणारी कंपनी विकण्याच्या तयारीत; EOI ची डेडलाईन वाढवली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com