Asian Games
Asian Games Social Media

Asian Games Day 14 : कबड्डीमध्ये डबल धमाका; भारतीय महिला अन् पुरुषांच्या संघानं जिंकलं सुवर्ण पदक

Asian Games: चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई खेळ २०२३ च्या १४ वा दिवस आहे.
Published on

Asian Games Day 14 Kabaddi Match :

चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई खेळांचा आज १४ वा दिवस आहे. आज भारतीय पुरुष आणि महिला कबड्डी संघानं देशवाशियांना डबल आनंद दिला. भारतीय महिला कबड्डी संघानं अंतिम फेरीत चीनच्या तैपेईचा २६-२५ असा पराभव करत सुवर्णपदक जिंकलंय. तर पुरुषांच्या कबड्डी संघानेही इराणच्या संघाचा पराभव करत सुवर्ण पदक जिंकलंय. दरम्यान आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं पदकांचं शतक ठोकलंय. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने यापूर्वी कधीही १०० पदके जिंकली नव्हती. (Latest News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com